Header Ads


Whatsapp ग्रुपची लिंक तयार करणे

STEP 1. सर्वात आधी आपला  WhatsApp Group ओपन करा Group Info वर क्लिक करा.
                 
             

STEP 2. अआता त्याठिकाणी आपणास Add Participate  असणाऱ्या Icon वर क्लिक करा.
                     

STEP 3. अआता आपणास आपल्या ग्रुपची लिंक दिसेल हि-व्या रंगात दिसेल "Invite To Group Via Link" त्यावर क्लिक करा.व लिंक copy करा.
                     
STEP 5. आता ही लिंक आपण कोणत्याही WhatsApp Group वर pest करा.ही लिंक share करा आता कोणीही आपल्या ग्रुपमध्ये jion होऊ शकते. 

टीप .ग्रुप तुम्ही तयार केलेला असेल तरच ही लिंक आपणास मिळेल .दुसऱ्याच्या ग्रुपची लिंक काढता येणार नाही.


आता जो कोणी या लिंकवर WhatsApp Group Join Link वर क्लिक करेल त्याची सुचना आपणास होईल.
Theme images by rajareddychadive. Powered by Blogger.