Header Ads


शैक्षणिक ब्लॉग

🌈━━━━Ⓜ💲🅿━━━━🌈
    🔘 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*🔘
मित्रांनो,
           नमस्कार,
    *"महाराष्ट्र शिक्षक पॅनल"* हे नाव आता सम्पूर्ण राज्यात शैक्षणिक क्षेत्रात ओळखीचेच नव्हे तर सवयीचे झाले आहे.
         १२ जून २०१६ ला अवघ्या काही थोड्या लोकांनी एकत्र येऊन या पॅनल ची निर्मिती केली...!
           बघता बघता आज या छोट्याशा रोपट्याचा वटवृक्ष झाला असे म्हणायला हरकत नसावी...!
      *काय होतं पॅनल निर्मितीच उद्दिष्ट? का हा खटाटोप?*
         उदिष्ट फक्त एकच आमच्या शिक्षक मित्रांना एकत्र आणणे, आणि शैक्षणिक माहितीची देवाणघेवाण यातून आपल्या व्यवसायातील कौशल्य वृद्धिंगत करणे.
          यात ना कोणती संघटना, ना कोणते राजकारण...!
          मागील दीड वर्षांपासून आपण देखील याचा अनुभव घेत आहातच... आणि म्हणूनच आपण एकमेकांशी जोडून आहोत.
         मित्रानो, आज खरंच गौरवाने सांगावेसे वाटते, की आपली पॅनेलची टीम महाराष्ट्रातील शिक्षक मित्रांना अनेक परीने मदत करण्याचा प्रयत्न करत आहे...
          सहसा, शिक्षक मित्रांना ऑनलाईन कामात जास्त अडचणी येतात, त्या सोडवण्यासाठी आमच्या टीम मधील बहुतांशी सदस्यांनी आपले ब्लॉग बनवले आहेत..
          या ब्लॉगच्या माध्यमातून बरीच लेटेस्ट, मार्गदर्शनपर माहिती आपणास मिळू शकते..!
      *महाराष्ट्रात क्वचितच एवढे ब्लॉगर असणारी टीम असेल...!*
             *आणि हा गौरव आपल्या कुटुंबासोबत सोबत शेअर करावा असे वाटते...!*
     🔘 आपल्या टीमच्या सदस्यांचे ब्लॉग...👇🏻
━━━━━━━━━━━━━━━━
*१)श्री.तानाजी सोमवंशी उस्मानाबाद*
*www.tanajisomwanshi.blogspot.com*
━━━━━━━━━━━━━━━━
*२)श्री.तानाजी खंडागळे उस्मानाबाद*
*राज्य तंत्रस्नेही मार्गदर्शक*
*www.tejalkhandagale.com*
━━━━━━━━━━━━━━━━
*३)श्री.रंगनाथ कैले उस्मानाबाद*
*www.rangnathkaile.blogspot.in*
━━━━━━━━━━━━━━━━
*४)श्री.राहुल झिरमिरे कोल्हापूर*
*www.rahulzirmire.blogspot.com*
━━━━━━━━━━━━━━━━
*५)श्री.मनेश दारकुंडे,रत्नागिरी*
*www.maneshdarkunde.blogspot.com*
━━━━━━━━━━━━━━━━
*६)सौ.वनिता मोरे सांगली*
*www.vanitamore.blogspot.in*
━━━━━━━━━━━━━━━━
*७)श्री.गिरीष दारुंटे,मनमाड*
*www.girishdarunte.blogspot.com*
━━━━━━━━━━━━━━━━
*८)श्री.सुरेश सुडे , लातूर*
*www.sureshsude.blogspot.com*
━━━━━━━━━━━━━━━━
*९)श्री.सचिन पाटील , डहाणू*
*www.sachinpatilkasa.blogspot.com*
━━━━━━━━━━━━━━━━
*१०)श्री.पवार सुरेशसिंग , तुळजापुर*
*www.sureshsingpawar.blogspot.com*
━━━━━━━━━━━━━━━━
*११)श्री.सतिश बोरखडे , दारव्हा यवतमाळ*
*www.satishborkhade.blogspot.com*
━━━━━━━━━━━━━━━━
*१२)श्री.शंकर लेकुळे , हिंगोली*
*www.shankarlekule.blogspot.com*
━━━━━━━━━━━━━━━━
*१३)श्री.सतीश कोळी खुलताबाद*
*www.satishkoli.blogspost.in*
━━━━━━━━━━━━━━━━
*१४)श्री.रितेश निलेवार अकोट*
*www.riteshnilewar.blogspot.in*
━━━━━━━━━━━━━━━━
*१५)श्री.नितीन समुद्रे पालघर*
*www.ni3samudre.blogspot.in*
━━━━━━━━━━━━━━━━
*१६)श्री.दत्तात्रय यादव लातूर*
*www.dattayadav.blogspot.in*
━━━━━━━━━━━━━━━━
*१७)श्री.घोरवडे बळीराम*
*www.ghorwadebaliraja.blogspot.in*
━━━━━━━━━━━━━━━━
*१८)श्री.रवी देशमुख चाकूर*
*www.deshmukhravi.blogspot.in*
━━━━━━━━━━━━━━━━
*१९)श्री.आनंद देशपांडे रत्नागिरी*
*www.anandraje89.blogspot.in*
━━━━━━━━━━━━━━━━
*२०)श्री.संजय दडस रत्नागिरी*
*www.sanjaydadas.blogspot.com*
━━━━━━━━━━━━━━━━
*२१)श्री.हनुमान गिराम रत्नागिरी*
*www.hanumangiram.blogspot.in*
━━━━━━━━━━━━━━━━
*२२)श्री.विकी येलमटे देवणी*
*www.vickyyelmate.blogspot.in*
━━━━━━━━━━━━━━━━
*२३)श्री.चंद्रकांत गोरगिळे अहमदपूर*
*www.ChandrakantGorgile.blogspot.in*
━━━━━━━━━━━━━━━━
*२४)श्री.रावसाहेब राऊळ पालघर*
*www.raosahebraul.blogspot.in*
━━━━━━━━━━━━━━━━
*२५)श्री.विजय गवळी औरंगाबाद*
*www.vijaygavli.in*
━━━━━━━━━━━━━━━━
*२६)श्री.विनोद पवार नाशिक*
*www.vinodpawar.blogspot.in*
━━━━━━━━━━━━━━━━
*२७)श्री.देवेंद्र बोरसे, नंदुरबार*
*www.devabapu.blogspot.in*
━━━━━━━━━━━━━━━━
*२८)श्री.सदाशिव पाटील, नंदुरबार*
*http://zpschoolbhade.blogspot.in/?m=1*
     ⫷⫸⫷⫸♍💲🅿⫷⫸⫷⫸
     🌈 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*🌈

No comments

Theme images by rajareddychadive. Powered by Blogger.