Header Ads


युवराज छञपती संभाजीराजेंच्या हस्ते होणार गुणवंत शिक्षक व शाळांचा सन्मान

∆_________________________∆
*विकासरत्न विलासरावजी देशमुख ज्ञानरत्न शिक्षक पुरस्कार / उपक्रमशील शाळा पुरस्कार सोहळा
लातूर-महाराष्ट्र प्रदेश  शिक्षक काँग्रेस(शिक्षक प्रतिनिधी सभा) जिल्हा लातूर आयोजित
  *विकासरत्न विलासरावजी देशमुख ज्ञानरत्न शिक्षक पुरस्कार / उपक्रमशील शाळा पुरस्कार सोहळा* शिक्षक काॕग्रेस,लातूरच्या वतीने *दि. २० /१०/२०२२ वार - गुरुवार* रोजी सायं - ५.०० ते ७.०० वेळेत दयानंद सभागृह लातूर येथे घेण्याचे निश्चित झाले आहे......

     *पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी....*
👉🏻 *युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले* [ कोल्हापूर ]
    [ माजी खासदार ]
👉🏻 *मा.ना. सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख साहेब* 
        [ माजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य ]
👉🏻 *मा.ना.संजयजी बनसोडे साहेब*
         [ माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य ]
👉🏻 *मा.आ.धिरजभैय्या विलासराव देशमुख साहेब*
    [ आमदार - लातूर ग्रामीण ]
👉🏻  *मा.आ.विक्रम बप्पा काळे साहेब*
         [ शिक्षक आमदार - मराठवाडा विभाग ]
👉🏻 *मा.दिपशिखा धिरज देशमुख मॅडम*
[ मुख्य प्रवर्तक रिड लातूर]
    
          वरील सर्व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत शैक्षणिक क्षेञातील उत्कृष्ट कार्य करणा-या शिक्षक बंधुभगिनींचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. तरी सदर कार्यक्रमास  जिल्ह्यातील सर्व संघटना पदाधिकारी,शिक्षक बंधुभगिनींनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन *महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काँग्रेस लातूर जिल्हा सर्व पदाधिकारी* यांच्या वतीने करण्यात येत आहे.
       🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
          आपले विनित
         *सर्व पदाधिकारी शिक्षक काॕंग्रेस,लातूर*

No comments

Theme images by rajareddychadive. Powered by Blogger.