Header Ads


उपक्रमशील शिक्षिका श्रीमती रुपाली विवेक स्वामी मॅडम यांची राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कारासाठी निवड*

∆_________________________∆
*उपक्रमशील शिक्षिका श्रीमती रुपाली विवेक स्वामी मॅडम यांची राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कारासाठी निवड*
∆_______________________∆
  महाराष्ट्र शिक्षक पॅनल आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक/शिक्षिका सेवासन्मान पुरस्कार 2022 साठी लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारलावाडी येथील उपक्रमशील शिक्षिका *श्रीमती रुपाली विवेक स्वामी मॅडम* यांच्या शैक्षणिक, सामाजिक,सांस्कृतिक, क्षेञातील उत्कृष्ट कार्याबद्दल व जिल्हा परिषद शाळेतील विविध उपक्रमांची दखल घेऊन महाराष्ट्र शिक्षक पॅनल निवड समितीच्या वतीने *राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका सेवासन्मान पुरस्कारासाठी* निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा दि.15 मे 2022 रोजी सिनेसृष्टीतील कलावंत व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थीतीत अंकुशराव लांडगे सभागृह पुणे येधे वितरीत करण्यात येत आहे.सदरील पुरस्कार निवड महाराष्ट्र शिक्षक पॅनल लातूर जिल्हातील निवड समिती सदस्य
*चंद्रकांत गोरगिळे,दिपक चामे,सुरेश सुडे,विकी येलमटे,उबेद शेख,श्रीकांत देशपांडे,अशोक पांडे,ज्ञानेश्वर बडगे,रंगनाथ सगर, दयानंद बिराजदार,शांता लोहारे,बाळासाहेब कांबळे,सुनीता भंडे,संगीता स्वामी,विजय पोतदार,रवी देशमुख* यांच्या वतीने करण्यात आली आहे. या पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल *श्रीमती रुपाली स्वामी मॅडम* यांचे सर्वच शैक्षणिक क्षेञातून कौतुक होत आहे.

No comments

Theme images by rajareddychadive. Powered by Blogger.