Header Ads


पाठ्यपुस्तकातील QR-CODE चा वापर कसा करावा

-----------★-----------
*_पाठ्यपुस्तकातील QR CODE चा वापर कसा करावा_*
=========★======
      *_नवीन पाठ्यपुस्तकातील QR code कसे स्कॅन करावेत त्यासाठी लागणारे दीक्षा ऍप कसे वापरावे व कमीत कमी खर्चात E-Learning साहित्य आपणास मिळणार आहे.तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने नवीन पाठ्यापुस्तकात qr code चा वापर करण्यात आला आहे. व अनेक पाठावर आधारित व्हिडीओ टाकण्यात आले आहेत. आणखीन टाकण्याचे काम चालू आहे. Qr code कसा स्कॅन करावा व माहिती कशी मिळवावी याच्या माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा व माहिती मिळवा_*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

*https://youtu.be/yJcEKmsavb8*

*Video आवडल्यास like व चॅनल subscribe करायला विसरू नका*
➖➖➖♦➖➖➖
🌀 *Dhiksha App डाउनलोड करण्यासाठी लिंक*👇🏻
या वर्षीच्या पाठयपुस्तकात QR-Code दिले आहेत.ते QR-Code Diksha App ने Scan करून आपण आपल्या वर्गात E-Learning सहज उपलब्द करू शकतो ,अतिशय कमी खर्चात E-Content उपलब्ध होते.

https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.diksha.app

  ~~~~~~~~~~~~~~~~~
       *_सुरेश सुडे_*
*_महाराष्ट्र शिक्षक पँनल_*
°°°°°°°°°°°°Ⓜ💲🅿°°°°°°°°
*sureshsude.blogspot.com*
➖➖➖💎➖➖➖➖

No comments

Theme images by rajareddychadive. Powered by Blogger.