Header Ads


Whatsapp मध्यै GIF इमेज तयार करणे



                   

*व्हाट्सअपमधे GIF इमेज कशी तयार करावी*
                                         
🔻 *यासाठी आपले व्हाट्सअप ओपन करून  आपण ज्यांना इमेज पाठवणार आहात त्याचे नाव सिलेक्ट करा.*

 🔻 *त्यानंतर वर दिसणाऱ्या 📎 या चिन्हावरून विडीओ मधून कोणताही एक विडियो सिलेक्ट करून घ्या.*

 🔻  *आता त्या विडियो मधील  भाग इतका कमी करा कि, तो फक्त ६ सेकंदाचा असेल.*

 🔻 *ज्यावेळी तो ६ सेकंद वा त्यापेक्षा कमी लांबिचा होईल  त्याचवेळी उजव्या कोपऱ्यात वरील बाजूस विडिओ कॅमेराचे 🎥  असे चित्र दिसेल.त्यावर क्लिक करा.*

 🔻 *विडिओ कॅमेरा चे चित्र जाईल व तिथे GIF असे नाव येईल.*

🔻 *त्यानंतर ही GIF इमेज सेंड करा....धन्यवाद..!!*
Theme images by rajareddychadive. Powered by Blogger.