Header Ads


3D सुर्यमाला प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या हातात

*_3D सुर्यमाला प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या हातात देऊन विद्यार्थ्यांना 3D तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुर्यमाला व त्याभोवती असणा-या ग्रहांची माहिती मनोरंजक पद्धतीने दाखवता येईल. व्हिडीओ च्या खाली अँप लिंक दिली आहे. ती डाऊनलोड करा. व Merge cube pdf लिंक पण दिलेली आहे त्या पीडीएफ फाईलची प्रिंट काढून कट करुन घ्यावी व त्याचा cube तयार करावा.अँपमधील कँमेरा ओपन केल्यास 3d  सुर्यमाला आपणास प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या हातात कशी दाखवावी ते पहा._*


Theme images by rajareddychadive. Powered by Blogger.